Loading...

About Us

About Us

The number 21 holds significant importance in business, symbolizing maturity and success.

When integrated as a prefix to our brand name, it conveys modernity and innovation, effectively appealing to a forward-thinking audience.

This integration can enhance our brand's image and resonate with customers seeking contemporary solutions.

Expect the Unexpected

Unexpected - अनपेक्षित....

अपेक्षित नसते ते सर्वच अनपेक्षित असते...

“बिल्डर्स आणि डेव्हलपर्स” म्हटले कि, आपल्याला आजतागायत आलेल्या अनुभवानुसार विविध चित्रे डोळ्यासमोर उभी राहतात....

त्या सर्वांपेक्षा वेगळेपण असलेला व्यवसाय आम्ही करतो, म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

इतर सर्व बिल्डर्स आणि डेव्हलपर्स प्रमाणे जमिनी विकत घेऊन, शासकीय नियमांनुसार “घर” बांधून देणे आमचे काम असले, तरी आम्ही इतरांपेक्षा वेगळे कसे? हा प्रश्न आपणास पडला असेलच....

२१ अनपेक्षित बिल्डर्स आणि डेव्हलपर्स (21 Unexpected Builders & Developers – 21UBD) शेतजमीन विकत घेऊन “कृषी पर्यटन व्यवसाय” करण्याकरीता आधुनिक सर्व सुविधांनी सजलेली मातीची घर बांधून देण्याचे काम करतो, म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कृषी विध्यापिठातील नवनवीन संशोधन, कोकणातील शेतात राबविणारी अस्थापना म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कोकणातल्या माणसांनी कोकणांत परत येण्याकरीता प्रयत्न करणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कोकणातल्या तरुण पिढीला कोकणांतच रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याकरीता अविरत झटणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कोकणातील सुपीक जमिनी अकृषी (NA) परवानगी घेऊन कॉंक्रीट जंगल (RCC बांधकाम) उभारायला विरोध करणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कोकाणांची संस्कृती व लोककला जपून निसर्गातील जैवविविधता आणि नैसर्गिक सौंदर्य सांभाळणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

कोकणात पर्यटनाच्या व्यवसायातून शाश्वत उत्पन्न मिळवून देणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

शहरांतील दगदगीच्या जीवनात अपूर्ण राहिलेल्या स्वप्नांना वृद्धापकाळात पूर्ण करणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

शालान्त परीक्षेत राज्यात पहिला नंबर सातत्याने टिकविणाऱ्या कोकणातील विध्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी खारीचा वाटा उचाणारी अस्थापना (कंपनी) म्हणूनच आम्ही “अनपेक्षित”...

आमच्या अनपेक्षित जगात आपले स्वागत आहे...

संजय राणे
(संचालक – 21 UBD)
एका बाजूला भौतिक बांधकाम आहे तर दुसरीकडे नात्यांची आणि भावनांची बांधणी आहे.
21UBD चे माणसांनी सजवलेले कोकणातलं माझं घर

Vision:
To transform underutilized land in Konkan into innovative real estate projects that generate beneficial returns and create opportunities for local communities.

Mission:
To leverage the latest technology and methods in land distribution, fostering a harmonious relationship with nature.

Core Values:
We are committed to helping individuals become eco-friendly landowners while ensuring transparency, delivering customer-centric service, and achieving excellence in project execution.

What we do:
We are selling farmland specifically for arotourism. This property offers a unique investment opportunity, combining agricultural use with the potential to attract and engage visitors.

Cultivate Memories, Harvest Happiness: Buy Your Dream Farmland for Agrotourism